आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआसाम राज्यस्तरीय पोलिस भरती बोर्डच्या वतीने जेल वॉर्डन पदाच्या २५३ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून आॅनलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ११ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर करावेत. उमेदवारांची निवड शारीरिक आणि लेखी परीक्षेच्या गुणवत्तेच्या आधारे केली जाणार आहे. अधिक माहितीसाठी slprbassam.in संकेतस्थळावर भेट द्यावी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.