आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवसभरात 31 जणांच्या मृत्यूची नोंद:औरंगाबाद जिल्ह्यात 24 तासांमध्ये 1407 पॉझिटिव्ह, 1598 कोरोनामुक्त; बरे होणाऱ्यांची संख्या वाढतेय

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घाटीत 17 आणि जालना, जळगाव येथील एक अशा 19 रुग्णांचा मृत्यू झाला

जिल्ह्यात बुधवारी काेराेनाचे नवे १४०७ रुग्ण अाढळले तर ३१ जणांचा मृत्यू झाला. अाता एकूण बाधितांची संख्या 92,673 वर पाेहाेचली अाहे. मनपा हद्दीतील 1200 तर ग्रामीण भागातील 398 अशा 1,598 जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत 75,903 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 1,873 जणांचा मृत्यू झाला असून 14,897 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात 999 रुग्ण : शहरात 999 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये सातारा परिसर 14, गारखेडा 19, बीड बायपास 18, शिवाजीनगर 10, एन-1 येथे 6, विद्यापीठ गेट 1, एन-2 येथे 15, उल्कानगरी 6, भावसिंगपुरा 5, बालाजीनगर 4, उत्तरा नगरी 4, बजरंग चौक 2, एन-3 येथे 4, एन-9 येथे 7, गुलमंडी 1, एन-4 येथे 14, खोकडपुरा 1, एन-8 येथे 9, मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन 1, टिळक पथ 2, एन-12 येथे 2, जाधववाडी 5, विजयनगर 2, एस.टी. कॉलनी 3, सुराणानगर 6, गजानननगर 7, विशालनगर 2, रामकृष्णनगर 1, मोती तारांगण 1, हिंदुराष्ट्र चौक 1, श्रीरामनगर 1, गणेशनगर 1, रहेमानिया कॉलनी 1, विष्णूनगर 3, हुसेन कॉलनी 2, शास्त्रीनगर 2, गजानन कॉलनी 1, हनुमान नगर 4, शिवशंकर कॉलनी 2, ज्ञानेश्वर नगर 1, सूतगिरणी चौक 1, देशमुखनगर 1, उत्तमनगर 2, एमआयडीसी औरंगाबाद 2, सहकारनगर 1, जय जिजाऊ नगर 2, साहस सोसायटी 1, पुंडलिकनगर 5, यशवंतनगर 1, भोईवाडा 1, शहा बाजार 1, एन-7 येथे 8, हर्सूल 4, सनी सेंटर 1, एन-6 येथे 4, मिसारवाडी 1, एन-11 येथे 5, सुरेवाडी 1, एन-5 येथे 5, विजयश्री कॉलनी 1, एकतानगर 2, टाऊन सेंटर 2, नारेगाव 3, टी.व्ही.सेंटर 6, पवन नगर हडको 3, म्हसोबा नगर 1, सिटी चौक पोलिस स्टेशन 1, लेबर कॉलनी 1, म्युनसिपल कॉलनी 1, महाजन कॉलनी 1, चेलीपुरा 1, गांधीनगर 1, ज्योतीनगर 2, उस्मानपुरा 6, कडा कॉलनी 1, न्यू बायजीपुरा 2, कैसर कॉलनी 1, विश्वेश्वर कॉलनी 1, संकल्पनगर 1, सारा वैभव 2, गोकुळनगर 1, भगतसिंगनगर 1, मयूर पार्क 1, जुनी मुकुंदवाडी 1, अशोकनगर 1, न्यू हनुमाननगर 1, ठाकरेनगर 3, हिमालया हाऊसिंग सोसायटी 1, विठ्ठलनगर 1, जयभवानीनगर 13, रामनगर 3, चिकलठाणा 3, मुकुंदवाडी 4, विमानतळ 1, सिडको 2, मिलेनियम पार्क 1, हिंदू राष्ट्र कॉलनी 1, विजेयंतानगर 1, शिवनेरी कॉलनी 1, म्हाडा कॉलनी 1, राजीव गांधीनगर 4, मिल कॉर्नर 1, प्रकाशनगर 1, रमानगर 1, मीरानगर 1, इटखेडा 3, श्रेयनगर 3, दिशा संस्कृती 2, कांचनवाडी 6, नक्षत्र पार्क 1, हिंदुस्थान आवास 1, यश मुथियान 1, प्राइड फिरीक्स 1, मेहेर नगर 2, न्यू विशालनगर 1, विजय चौक 1, स्वप्न नगरी 1, छत्रपतीनगर 3, देवानगरी 3, जालाननगर 2, पेशवेनगर 2, सुधाकरनगर 3, व्हिजन सिटी 1, नाईकनगर 4, आलोकनगर 3, शहानूरवाडी 2, अल्पाइन हॉस्पिटल 2, काबरानगर 1, आभूषण पार्क 2, दिशा नगरी 3, पदमपुरा 7, जान्हवी रेसिडेन्सी अय्यपा मंदिर 2, हायकोर्ट कॉलनी 1, कासलीवाल मार्वल 2, मल्हारनगर 1, विद्यानिकेतन कॉलनी 2, समतानगर 1, केसरी बाजार 2, कोटला कॉलनी 1, विकासनगर 1, समर्थनगर 3, पगारिया निवास 1, पडेगाव 4, इंदिरानगर 1, नंदनवन कॉलनी 2, सराफा रोड 1, पानदरिबा रोड 1, घाटी रुग्णालय 1, फाजलपुरा 1, एनआरएच 1, तिरुपतीनगर 2, बन्सीलालनगर 1, छावणी 3, औरंगपुरा 1, टी पॉइंट 1, रेल्वे क्वाॅर्टर 1, देवळाई 4, त्रिमूर्ती चौक 2, स्वानंदनगर 1, विश्वभारती कॉलनी 1, डी.वाय.पाटील लॉन्स 1, तिरुपती विहार 1, भानुदासनगर 1, शिवशक्ती कॉलनी 1, रेल्वेस्टेशन 1, वेदांतनगर 1, टिळकनगर 2, सूतगिरणी चौक 3, न्यू पहाडसिंगपुरा 1, जयसिंगपुरा 1, मेल्ट्रॉन कोविड केअर सेंटर स्टाफ 1, प्रतापनगर 1, कोकणवाडी 1, काका चौक 2, मधुमालतीनगर 2, रेणुका अपार्टमेंट 1, सूर्यादीपनगर 1, सिटी हॉस्पिटल 1, दशमेशनगर 1, बेगमपुरा 1, नागेश्वरवाडी 1, खडकेश्वर 3, पैठण गेट 1, अजबनगर 2, अमृत साई प्लाझा 1, भवानीनगर 1, एअरपोर्ट कॉलनी 1, नाथनगर 1, गादिया विहार 1, अन्य 511 रुग्णांचा समावेश आहे.

घाटीत १७ मृत्यू
घाटीत 17 आणि जालना, जळगाव येथील एक अशा 19 रुग्णांचा मृत्यू झाला. यात वाळूज येथील 28 वर्षीय पुरुष, अजीज कॉलनीतील 40 वर्षांची महिला, फाजलपुरा येथील 25 वर्षीय पुरुष, कन्नड येथील 35 वर्षीय पुरुष तर जिल्हा रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला. खासगी रुग्णालयात दहा जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आसेफिया कॉलनीतील 29 वर्षीय महिलेचा समावेश अाहे.

ग्रामीण भागात ४०८ रुग्ण
ग्रामीण भागात 408 रुग्ण आढळले आहेत. यामध्ये बजाजनगर 15, सिडको वाळूज महानगर 6, वाळूज 1, वडगाव कोल्हाटी 5, सालुखेडा खुलताबाद 1, साऊथ सिटी 4, वाळूज 3, दौलताबाद 1, बाळापूर फाटा 1, पिसादेवी 2, हर्सूल सावंगी 1, पेंढापूर गंगापूर 1, आपतगाव 1, एकोड 1, गंगापूर 3, पैठण 2, लासूर स्टेशन 2, आडगाव खुर्द 2, खोजेवाडी 1, कुंभेफळ 2, वाडेगाव 1, रांजणगाव 4, सारा व्यंकटेश 2, सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी 1, तिसगाव 4, ए.एस.क्लब वाळूज 1, शेंद्रा एमआयडीसी 1, बनेवाडी 1, मोरे चौक वाळूज 1 अन्य 337 रुग्णांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...