आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात आज 113 रुग्णांची वाढ, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2739, बळींचा आकडा 143

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1145 रुग्णांवर उपचार सुरू
Advertisement
Advertisement

जिल्ह्यात आज सकाळी 113 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2739 झाली आहे. यापैकी 1451 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 143 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1145 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे : राजाबाजार (2),  न्यू हनुमान नगर (2), बायजीपुरा(1), खोकडपुरा (2), बंबार्ट नगर, बीड बायपास (2), साई नगर, एन सहा (2), राजमाता हाऊसिंग सोसायटी (1), माया नगर, एन दोन (3),  संजय नगर, आकाशवाणी परिसर (1), रशीदपुरा (2),  यशोधरा कॉलनी (2),  सिडको पोलिस स्टेशन परिसर (1),  सिल्क मील कॉलनी (1), किराडपुरा (1), पीरबाजार (1), शहानूरवाडी (1), गजानन मंदिर परिसर, गारखेडा (2), अहिल्या नगर, मुकुंदवाडी (1), जहाँगीर कॉलनी, हर्सुल (1), कैलास नगर (1), समर्थ नगर (1), छावणी परिसर (4), गौतम नगर (1), गुलमंडी (5), भाग्य नगर (1), गजानन नगर, गल्ली नं नऊ (4), मंजुरपुरा (1), मदनी चौक (1), रांजणगाव (1), बेगमपुरा (1), रेहमानिया कॉलनी (1), काली मस्जिद परिसर (1), क्रांती चौक परिसर (1), विश्रांती नगर (1), कन्नड (5), जिल्हा परिषद परिसर (4), देवगिरी नगर, सिडको वाळूज (1), बजाज नगर (15), राम नगर (1), देवगिरी कॉलनी सिडको (2), वडगाव कोल्हाटी (2), स्नेहांकित हाऊसिंग सोसायटी (1), नक्षत्र वाडी (2), बकलवाल नगर, वाळूज (1), सलामपूर, पंढरपूर (11), वलदगाव (1), साई समृद्धी  नगर कमलापूर (2), अज्वा नगर (1), फुले नगर, पंढरपूर (4), गणेश नगर, पंढरपूर (1), वाळूजगाव, ता. गंगापूर (1), शाहू नगर, सिल्लोड (1), मुस्तफा पार्क, वैजापूर (1), अन्य (2) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 38 स्त्री व 75 पुरूष रुग्णांचा समावेश आहे.

Advertisement
0