आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

औरंगाबाद कोरोना:जिल्ह्यात आज 50 रुग्णांची वाढ, एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2806, बळींचा आकडा 150

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 1154 रुग्णांवर उपचार सुरू

जिल्ह्यात आज सकाळी 50 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2806 झाली आहे. यापैकी 1502 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 150 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1154 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे  आहे : नारेगांव (1), पवन नगर, टिव्ही सेंटर (2), एस.टी. कॉलनी, एन-2 (1), गल्ली नं 4, गजानन नगर (4), सुतगिरणी, गारखेडा परिसर (1), नवजीवन कॉलनी, एन-11 (1), एन-8, सिडको (3), मोतीवाला नगर (1), एन-9 सिडको (1), कोतवालपुरा (1), आझाद चौक (1), मंजुरपुरा (1), आसेफिया कॉलनी (1), नुतन कॉलनी (1), एन-6 सिडको (2), सिटी चौक (1), गुलमंडी (1), कैलास नगर (1), मिल कॉर्नर (1), बजाजनगर (2), अंबिका नगर (5), आंबेडकर नगर (6), हर्सुल परिसर (2), बारी कॉलनी (1), सिव्हील हॉस्पीटल परिसर (1), जयसिंगपुरा (1), छावणी (1), दुधड (4),‍  अन्य (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 18 स्त्री व 32 पुरूष रुग्णांचा समावेश आहे. 

0