आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉक्टर स्पोर्ट्स कार्निव्हल:आकांक्षा, धनंजय, शिला, प्रफुल्लला सुवर्णपदक, स्पर्धेत 125 डॉक्टरांचा सहभाग

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आयएमएतर्फे आयोजित डॉक्टर स्पोर्ट्स कार्निव्हल स्पर्धेत शहरातील विविध मैदानावर आयोजन करण्यात आले होते. विविध सहा क्रीडा प्रकारातील स्पर्धेत एकूण 125 डॉक्टर खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. समाजाबरोबर डॉक्टरांनी स्वत: निरोगी, तणावमुक्त राहण्यासाठी या स्पर्धा घेण्यात आला.

विद्यापीठ, एन 3 टेनिस कोर्ट, वसंतराव नाईक महाविद्यालयाचे बॅडमिंटन कोर्ट इतर ठिकाणी या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या खेळाडूंना औरंगाबाद आयएमएचे अध्यक्ष डाॅ. सचिन फडणीस, सचिव डाॅ. उज्ज्वला दहिफळे, कोशाध्यक्ष डाॅ. विकास देशमुख, क्रीडा प्रमुख डॉ. वंदना काबरा यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आले. बिपीन राठोड यांनी या स्पर्धेला विशेष सहकार्य केले.

विजेते खेळाडू पुढीलप्रमाणे

बॅडमिंटन - डॉ. आकांक्षा खंबायते, बेनझीर जाधव, रेणुका देशपांडे, आरती मांगुळकर, एम.डी. सादिक, वंदना काबरा, विजय जाधव, म्रिग्या देशपांडे, धनंजय खटावकर, विद्यानंद देशपांडे, प्रणीव काबरा, रोहित बंग, प्रशांत मिश्रा, जितेश कुलकर्णी, अनंत कडेठाणकर, विकास देशमुख, रमेश सातारकर.

कॅरम -

डॉ. अपर्णा देशमुख, प्रार्थना शाह, प्रतीभा शितोळे, खुशबू कासट, संजीवनी भोसेकर, मंगेश कदम, अक्षय मारावार, अभिषेक राठी, उमेश गवळी, सुरेश रावते, विद्यानंद देशपांडे, निधी बगाडिया, अतुल पोरे.

बुद्धिबळ

डॉ. शिला खंडेलवाल, खुशबू कासट, शितल सोळंके, रुपाली पानसे, सुरेश रावते, मंगेश कदम, सय्यद मुदस्सीर, दिलीप देशपांडे.

सायकलिंग

डॉ. प्रीती जाधव, बेनझीर जाधव, संगीता पापीणवार, शिला खंडेलवाल, प्रफुल्ल जटाळे, अभिषेक राठी, सुनिल देशमुख, आशिष कोठारी.

लॉन टेनिस

डॉ. जीतसिंग बिलवन, निलेश भुते, मसुद अहमद, अक्रम खान, शोएब सिद्दीकी.

मॅरेथॉन

डॉ. शुभांगी शेटकर, प्रतीभा पवळ, सुमिता महाजन, संगीता पापीणवार, अंजली वरे, तुकाराम औटी, अभिमन्यू माकणे, राजेश सावजी, हर्ष जाधव, चंद्रशेखर चव्हाण.

जलतरण

अमृता भालसिंग-झंवर, खुशबू कासट, संगीता पाणीणवार, सोनाली सावजी, अभिमन्यू माकणे, इम्रान देशमुख, प्रफुल्ल जटाळे, आशिष कोठारी, सुनील देशमुख, केदार साने.

बातम्या आणखी आहेत...