आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समारोप:ललित कला महोत्सवात शनिवारी पुरस्कार वितरण

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ललित कला महोत्सवाची अंतिम फेरी ११ फेब्रुवारी रोजी होत आहे. उद्घाटक म्हणून सिनेअभिनेत्री माधुरी पवार यांची उपस्थिती राहणार आहे. मराठवाडा कला विकास महामंडळातर्फे संत एकनाथ मंदिरात सकाळी ११.४५ वाजता महोत्सव होणार आहे. या वेळी अंतिम फेरी, समारोप व पुरस्कार वितरण होणार आहे. अभियंता राजेंद्र काळे, प्रमुख पाहुणे म्हणून आ. विक्रम काळे, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे आदींची उपस्थिती राहणार आहे.

बातम्या आणखी आहेत...