आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाहीर:नवजीवन सोसायटीतर्फे रविवारी पुरस्कार वितरण सोहळा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नवजीवन सोसायटी फॉर रिसर्च अँड रिहॅबिलिटेशन ऑफ मेंटली हँडिकॅपतर्फे नलिनी ताई शहा स्मृतिप्रीत्यर्थ पुरस्कार वितरण सोहळा ८ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता आयोजित केला आहे. दिल्ली येथील अनिल जोशी यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांना चिकलठाणा एमआयडीसी येथे होणाऱ्या कार्यक्रमात पुरस्कार देण्यात येईल. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा शर्मिला गांधी आणि सचिव बी. एन. राठी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...