आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चौथा स्तंभ:‘दिव्य मराठी’चे श्रीकांत सराफ, महेश जोशी यांना पुरस्कार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अप्रतिम मीडियातर्फे चौथा स्तंभ पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यात दहा विविध क्षेत्रांतील २२ पत्रकारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये ‘दिव्य मराठी’चे श्रीकांत सराफ तसेच वरिष्ठ वार्ताहर महेश जोशी आणि यांचा समावेश आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सेंटरमध्ये सहा जानेवारीला सकाळी साडेदहा वाजता या पुरस्कारांचे वितरण होईल.

बातम्या आणखी आहेत...