आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सन्मान:ज्योतिष अभ्यासक उद्धव भयवाळ यांना पुरस्कार प्रदान

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील योगिराज ज्योतिष वास्तू अनुसंधान या संस्थेतर्फे आयोजित राष्ट्रीय ज्योतिष महाअधिवेशनात ज्येष्ठ साहित्यिक तथा ज्योतिष अभ्यासक उद्धव भयवाळ यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी संस्थेच्या अध्यक्षा सीमा देशमुख, प्रमुख पाहुणे पंडित दिनेश गुरुजी आणि मान्यवर उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...