आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाणामारी:वाद सोडवण्यास गेलेल्या चालकावर कुऱ्हाडीने वार ; बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

वाद साेडवण्यासाठी एकत्र आलेल्या रिक्षाचालकांमध्ये हाणामारी होऊन दोघांनी रिक्षाचालक इम्रान अब्दुल पठाण (२३, रा. जटवाडा) वर कुऱ्हाडीने वार करून पायाचे हाड माेडले. याप्रकरणी सदाम पुरण व आसिफवर बेगमपुरा ठाण्यात गुन्हा दाखल केला. इम्रानला मित्र सदाम व आसिफने १७ डिसेंबरला झालेला वाद सोडवण्यासाठी १८ डिसेंबरला बाेलावून घेतले होते. त्यानंतर सायंकाळी सर्व एकत्र आले असता, सदाम व अलीमने इम्रानवर कुऱ्हाडीने वार केले.

बातम्या आणखी आहेत...