आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कबुली:पतीचा खून करणाऱ्या पत्नीचा जामीन नामंजूर

छत्रपती संभाजीनगर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा चिरून खून केल्याप्रकरणी आरोपी पत्नीने सादर केलेला नियमित जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. बी. पारगावकर यांनी नामंजूर केला. सारिका विजय पाटणी (सारिका किशोर सोनार, ३२, रा. सीतानगर, सलामपुरे वडगाव) असे आरोपीचे नाव आहे. विजय संजयकुमार पाटणी (३५) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणात सहायक लोकाभियोक्ता डी. ए. वाकणकर यांनी काम पाहिले. याप्रकरणी सातारा पोलिस ठाण्‍याचे उपनिरीक्षक संभाजी गोरे यांनी फिर्याद दिली. शिर्डीला जाताना गुन्‍ह्यात वापरलेला चाकू लासूर येथील नदीत फेकला,’ अशी कबुली दिली. सागर सावळे याने गुन्हा करताना परिधान केलेले कपडेही जाळल्याचे कबूल केले.त्यानुसार पोलिसांनी अर्धवट जळालेले कपडे, चाकू, दुचाकी जप्त केली.

बातम्या आणखी आहेत...