आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध सभा:राज्यपाल कोश्यारी हटाव मोहिमेत आज गारखेड्यात बालगोपाळ निषेध सभा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समृद्धी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात उद्धवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह अनेक पक्षांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा समाज संघटनांनी औरंगाबादेत िनषेध सप्ताह आयोजित केला आहे. त्यात क्रांती चौकात स्वाक्षरी मोहीम, संविधान वाचन उपक्रम राबवण्यात आला. एक हजारापेक्षा जास्त शिवभक्तांनी सह्या केल्या. ७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हनुमाननगर, गारखेडा परिसर येथे बालगोपाळांची निषेध सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...