आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किरकोळ वाद:पैशांच्या वादातून मारहाण

छत्रपती संभाजीनगर20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैशाच्या देवाण-घेवाणीवरून झालेल्या वादात तिघांनी मुलासह त्याच्या आई-वडिलांना लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना १९ फेब्रुवारी रात्री कबीरनगरात घडली. या घटनेत रवी चंद्रकांत खिल्लारे (३६, रा. कबीरनगर, उस्मानपुरा) यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा जखमी झाला. खिल्लारे व आरोपी राजन काकडे, प्रल्हाद काकडे, शाहरुख मोरे यांच्यात पैशांच्या कारणावरून किरकोळ वाद झाले होते. त्यातूनच खिल्लारे दांपत्य काकडेच्या घरी गेले. तेव्हा आमच्या घरी का आलात? याचा जाब विचारत तिघांनी मारहाण केली.

बातम्या आणखी आहेत...