आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलन:वडगाव गुप्ता रोडलगत भिंगारदिवे नगर फलक

नगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका हद्दीतील सावेडीच्या आठरे पाटील पब्लिक स्कूल, जुने वडगाव गुप्ता रोडलगत असलेल्या परिसराला बहुजन समाज पार्टीच्या वतीने भिंगारदिवे नगर नाव देण्यात आले.

नुकतेच या नामकरण फलकाचे अनावरण भ्रष्टाचारविरोधी जन आंदोलनचे भगवान जगताप यांच्या हस्ते तर योद्धा ग्रुपचे संस्थापक गजानन कराळे, बहुजन समाज पार्टीचे शहराध्यक्ष संतोष जाधव, शहर सचिव राजू गुजर, सामाजिक कार्यकर्ते वैभव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

बातम्या आणखी आहेत...