आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:पैठण तालुक्यातील बिडकीन, आडूळसह 22 ग्रा.पं.च्या निवडणुकीत चुरस

पैठण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. यामध्ये तालुक्यातील प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या बिडकीन, आडूळ, मुधलवाडी, नांदरसह अनेक ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या ग्रामपंचायतीत पालकमंत्री संदिपान भुमरे, काँग्रेसचे माजी मंत्री अनिल पटेल, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय वाघचौरे यांचे सरपंचपदाचे उमेदवार रिंगणात आहेत. मुधलवाडीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांत भुमरे समर्थक आमनेसामने आहेत, तर नांदरमध्ये ठाकरे विरुद्ध भुमरे गट असा सामना होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...