आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरणाऱ्यांची संख्या वाढली:दुचाकीस्वारांनी मंगळसूत्र हिसकावले

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरात गेल्या अनेक दिवसांपासून मंगळसूत्र चोरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. संत तुकोबानगर परिसरात भरधाव आलेल्या दुचाकीस्वारांपैकी मागे बसलेल्या चोरट्याने महिलेच्या गळ्यातील ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. ही घटना सिनर्जी हॉस्पिटल, संत तुकाेबानगर येथे १७ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा साडेसहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात दोन दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा फौजदार घुनावत पुढील तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...