आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजन:मान्यवरांच्या उपस्थितीत उद्या पक्षी महोत्सव

औरंगाबाद25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एव्हायर्नमेंट रिसर्च फाउंडेशन अँड एज्युकेशन अँड ग्रामोद्योगिक शिक्षण मंडळ संचालित महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या वतीने ६ जानेवारी राेजी ९ वा पक्षी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या गेट नंबर ५ येथे सकाळी ११ ते १ या वेळेत हाेणार आहे. जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय उद्घाटन करतील. या वेळी प्राचार्य विजय दिवाण, प्राचार्य मीना पाटील यांची उपस्थिती राहील. उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. उत्तम काळवणे, डॉ. राजेंद्र नाळे, डॉ. दिलीप यार्दी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...