आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात ४ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणशास्त्र विभाग, मानसशास्त्र विभाग, ललित कला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने शिबिर होईल. शिक्षण विभागातील सेमीनार हॉल येथे दुपारी २ वाजता शिबिर सुरू होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.