आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:जितो महिला विंगतर्फे 28 जानेवारी रोजी रक्तदान शिबिर

औरंगाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जितो महिला विंगच्या वतीने सामाजिक उपक्रम म्हणून २८ जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वेदांत हॉल, हॉटेल विट््सच्या पाठीमागे सकाळी १० वाजता शिबिर सुरू होईल. यामध्ये सहभाग घेत जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करा, असे आवाहन जितो महिला विंगच्या अध्यक्षा डिंपल पगारिया, सचिव प्रिया मुथा, संगीता संकलेचा आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...