आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान शिबिर:माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे आज रक्तदान शिबिर ; जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य

औरंगाबाद21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

माणुसकी रुग्णसेवा समूहातर्फे शासकीय रक्तपेढीत रक्तदान करणाऱ्यांना १ महिना २१ दिवस सलून सेवा मोफत देण्याचा उपक्रम सुलक्ष्मी सेवाभावी संस्थेने हाती घेतला आहे. शिवाय १४ जून रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक रक्तदान दिनाचे औचित्य व समाजसेवक सुमीत पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रक्तपेढी, घाटी रुग्णालयात सकाळी ९:३० ते दुपारी २ पर्यंत हे शिबिर होईल. त्याचे उद्घाटन बेगमपुरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रशांत पोतदार यांच्या हस्ते होणार असून प्रा. कैलास झिने यांची प्रमुख उपस्थिती असेल.

बातम्या आणखी आहेत...