आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या रक्तदान शिबिर

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने ७ फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. उस्मानपुरा येथील एकनाथनगर भागातील सभागृहात सकाळी १० ते दुपारी ५ या वेळेत रक्तदान शिबिर होणार आहे. भीमज्वाला मित्रमंडळ, भीमज्योत मित्रमंडळ, संविधान मित्रमंडळ, जी. एस. मित्रमंडळ, भीमयोद्धा मित्रमंडळासह आदींचा शिबिरात सहभाग आहे.

बातम्या आणखी आहेत...