आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तदान:राजाबाजारातील शिबिरात 19 दात्यांचे रक्तदान; आचार्य पुलकसागर महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय पुलक जन चेतना मंच व राष्ट्रीय जैन महिला जागृती मंच राजाबाजार यांच्यातर्फे आचार्य पुलकसागर महाराज यांचा जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम सकाळी ७.३० वाजता भगवान शांतिनाथांचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. तद्नंतर भक्तांबर विधान झाले.

त्यानंतर झालेल्या शिबिरात १९ दात्यांनी रक्तदान केले. शिबिराचे उद्घाटन ललित पाटणी, दिलीप कासलीवाल, शांतीलाल पाटणी, सुनील काला, अशोक अजमेरा, प्रकाश अजमेरा, मोहित पहाडे, एम. आर. बडजाते, किरण पहाडे, आनंद सेठी, पारस गोधा, प्रसाद पाटणी, पारस पाटणी, संतोष पापडीवाल, भरत पापडीवल, महावीर पाटणी पळशीवाले, डॉ. रमेश बडजाते, महावीर पाटणी अमनवाले, जितेंद्र साहुजी, सचिन बडजाते, प्रमोद पांडे, नरेंद्र अजमेरा, माणिकचंद गंगवाल, अनिल पाटणी, नीरज सेठी, प्रकाश कासलीवाल, सुनील पांडे, राजू सवाईवाला, अनिल अजमेरा अनुप पाटणी आदींनी केले.

या वेळी नीता ठोले, अनिता ठोले, संगीता कासलीवाल, सीमा पाटणी, चंदा कासलीवाल, कविता अजमेरा, सपना पापडीवाल, मोनिका पांडे, नीता गोधा, किरण पांडे, आशा कासलीवाल, कांताबाई पहाडे, शोभा ठोले, शोभा अजमेरा, प्रवीण पुजारी, पीयूष कासलीवाल आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...