आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुस्तिका प्रकाशन:‘ब्रह्मवृंद’ केंद्रातर्फे 25 जून रोजी पुस्तिका प्रकाशन ; केदारे गुरुजी यांचे मार्गदर्शन

औरंगाबाद7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ब्रह्मवृंद वैभव वधू-वर सूचक केंद्रातर्फे ५ जून रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याच्या पुस्तिकेचे प्रकाशन व विवाहविषयक समुपदेशन कार्यक्रम २५ जून रोजी कलश मंगल कार्यालय, क्रांती चौक येथे सायंकाळी ६.३० वा. होणार आहे. विवाह जुळण्यात पत्रिकेमुळे येत असलेल्या अडचणी व त्यावर तोडगा यावर केदारे गुरुजी मार्गदर्शन करतील. ५ जूनच्या मेळाव्यास उपस्थित राहता आले नाही, अशा पालक, वधू-वरांना व्हॉट्सअॅपवर (९४०३९२२८६२) २२ जूनपर्यंत नावनोंदणी करता येईल. त्याचा लाभ घेण्याचे आवाहन पद्माकर नाईक, श्रीप्रसाद कुळकर्णी, रवी कुळकर्णी, सुधीर देशपांडे, कमलाकर जोशी, अंबादास देशपांडे, सुरेंद्र मंडलिक, महेश कुलकर्णी, अश्विनी लोटांगणे आदींनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...