आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सिंग:मनस्वी पाटीलला सुवर्ण

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भद्रावती (चंद्रपुर) येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत डिफेन्स करिअर अकादमच्या खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत तीन पदके आपल्या नावे केली. यात एक सुवर्ण आणि दोन कांस्यपदकांचा सामवेश आहे. युवा खेळाडू मनस्वी पाटीलने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. अनुशा शिंदे व रिषिता पटेलने कांस्यपदक जिंकले. विजेत्यांना क्रीडा शिक्षक नीलेश माने यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी खेळाडूंचे अकादमीचे अध्यक्ष सोमीनाथ रहाणे, संस्थापक डॉ. केदार रहाणे, उद्धव टकले आणि प्राचार्य डॉ. आदिनाथ वाकळे अादींनी अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...