आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवेश सुरू:सैनिकी वसतिगृहात मुला-मुलींना प्रवेश सुरू

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नंदनवन कॉलनी येथे सैनिकी मुला-मुलींचे वसतिगृह पुन्हा सुरू करण्यात अाले आहे. इच्छुकांनी प्रवेशासाठी नंदनवन कॉलनी येथील सैनिक कल्याण कार्यालय येथे अर्ज करावे. २४ जूनपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. अधिक माहितीसाठी सैनिकी मुलांचे वसतिगृह-०२४०- २३७१८४० व सैनिकी मुलींचे वसतिगृह- ०२४०-२३७१८३१ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कार्यालय अधिकारी यांनी केले आहे.