आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथा कादंबरी पुरस्कार:पुरस्कारासाठी मसापकडे ग्रंथ पाठवण्याचे आवाहन

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मराठवाडा साहित्य परिषदेने विविध वाङ्मय पुरस्कारांसाठी ग्रंथ पाठवण्याचे आवाहन केले आहे. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या मराठीतील सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहाला, ग्रंथाला हे पुरस्कार दिले जाणार आहेत. नरहरी कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार, प्राचार्य म. भि. चिटणीस वाङ्मय पुरस्कार, कुमार देशमुख नाट्य पुरस्कार, कुसुमताई देशमुख काव्य पुरस्कार, रा. ज. देशमुख स्मृती पुरस्कार. बी. रघुनाथ कथा कादंबरी पुरस्कार दिले जाणार आहेत. ग्रंथाच्या प्रती १५ फेब्रुवारीपर्यंत पाठवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...