आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:बोधी प्राथमिक विद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले यांची साजरी

औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिद्धार्थ एज्युकेशन सोसायटी संचालित बोधी प्राथमिक विद्यालय व सुभेदार रामजी आंबेडकर हायस्कूलच्या प्रांगणात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक दीपक बनसोडे, सचिव प्रमिला गायकवाड, पांडुरंग सोनकांबळे, कोषाध्यक्ष मनोरमा तिजारे, सुजाता गायकवाड, सुलभा मुंढे, सरस्वती गिरी, सिंधू इंगळेआदींची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रीती बनसोडे, प्रेरणा वाहुळे, किरण त्रिभुवन, भुजंग बागडे, संजय कांबळे, काकासाहेब शेजूळआदींनी परिश्रम घेतले. महेंद्र वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रमोद वाणी यांनी आभार मानले.

बातम्या आणखी आहेत...