आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संधी:सेंट्रल बँक ऑफ इंडियात विविध पदांच्या 147 जागा, 15 मार्चची संधी

छत्रपती संभाजीनगर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (Central Bank Of India) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १४७ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. त्याकरिता इच्छुक उमेदवारांनी १५ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. यात मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक आणि सहायक व्यवस्थापक पदाच्या एकूण १४७ जागा भरण्यात येणार आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळावर भेट द्यावी.

बातम्या आणखी आहेत...