आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थेत 65 पदांची भरती, 21 नाेव्हेंबरपर्यंत संधी

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्रीय विद्युत अनुसंधान संस्थेत विविध पदांच्या ६५ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी २१ नाेव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत. यात इंजिनिअर ऑफिसर, सायंटिफिक असिस्टंट, टेक्निशियन, असिस्टंट आणि एमटीस ग्रेड पदांच्या जागा आहेत. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी cpri.res.in/career या संकेतस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...