आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज:चार दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात ५ व ६ मार्च रोजी तुरळक ठिकाणी वादळी वारा, विजेचा कडकडाट व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, तर ७ व ८ मार्च रोजी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. शेतकऱ्यांनी काढणी केलेल्या पिकांचे ढीग करून ते ताडपत्रीने झाकून ठेवावेत, पिकांची मळणी करून धान्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

बातम्या आणखी आहेत...