आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामध्य रेल्वेतील जळगाव रेल्वेस्थानकावर यार्ड रेमोडेलिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे ५ डिसेंबर रोजी अमृतसर-नांदेड सचखंड एक्स्प्रेस खांडवा-भुसावळ कॉर्ड-अकोला-पूर्णामार्गे वळवली आहे. तर बंगळुरू विभागात येलहांका रेल्वेस्थानकाजवळ भुयारी रेल्वे पुलाच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आल्याने ५ डिसेंबर रोजी सुटणारी नांदेड-बंगळुरू एक्स्प्रेस यशवंतपूर - माल्लेस्वरममार्गे वळवण्यात आली आहे. ही गाडी बंगळुरू कँट या रेल्वेस्थानकावरून धावणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.