आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:भूमिका फाउंडेशनतर्फे नारेगावमध्ये चॅरिटेबल क्लिनिक सुरू

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नारेगावात भूमिका मायनॉरिटी एज्युकेशन अँड सोशल फाउंडेशनतर्फे कोहिनूर चॅरिटेबल क्लिनिक सुरु झाले. केवळ दहा रुपयांत रुग्णांची तपासणी केली जात आहे. क्लिनिकचे उद्घाटन मौलाना बशीर नदवी, सामाजिक कार्यकर्त्या फिरदोस फातिमा रमझानी खान यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून श्रीनिवास सोळंके, अब्दुल रहीम नायकवाडी, मोहंमद अमीन अन्सारी, शेख युनूस, तकी सिद्दिकी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...