आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खंडपीठ वकील संघाकडून आयोजन:मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्या. गंगापूरवाला यांचा आज सत्कार

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय गंगापूरवाला यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन औरंगाबाद खंडपीठ वकील संघाच्या वतीने आज शुक्रवारी करण्यात आले आहे.

खंडपीठाच्या मध्यवर्ती सभागृहात दुपारी ४.३० वाजता हाेणाऱ्या कार्यक्रमास खंडपीठाचे मुख्य प्रशासकीय न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्यासह सर्व न्यायमूर्ती उपस्थित राहतील, अशी माहिती खंडपीठ वकील संघाचे अध्यक्ष ॲड. नितीन चौधरी व सचिव सुहास उरगुंडे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...