आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फळ वाटपाचा कार्यकम:शहर काँग्रेसतर्फे सोनिया गांधींचा वाढदिवस उत्साहात साजरा केला

औरंगाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटपाचा कार्यकम शासकीय रुग्णालय घाटी येथे पार पडला. औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ लीडर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या वेळी कार्यकमाचे आयोजन अनिता भंडारी व मंजू लोखंडे यांनी केले होते. कार्यकम यशस्वी करण्यासाठी रवी लोखंडे, विनायक सरवदे यांनी परिश्रम घेतले. या वेळी औरंगाबाद शहर जिल्हा अध्यक्ष शेख युसूफ लीडर, इब्राहीम पठाण, डॉ. पवन डोंगरे, अनिस पटेल, कैसर बाबा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...