आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉमन लॉ अॅटिट्यूड टेस्ट:विधी विद्यापीठाच्या प्रवेशासाठी 18 डिसेंबरला क्लॅट परीक्षा

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशातील २५ नामांकित राष्ट्रीय विधी विद्यापीठ (एनएलयू) मध्ये प्रवेश घेण्यासाठी कॉमन लॉ अॅटिट्यूड टेस्ट १८ डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेचे हॉलतिकीट ६ डिसेंबरपासून देणार आहे. ही परीक्षा ८२ शहरांतील १३१ केंद्रांवर होईल. परीक्षा झाल्यानंतर प्रोव्हिजनल आन्सर की १९, तर फायनल आन्सर की २४ डिसेंबर रोजी जाहीर हाेईल. या परीक्षेचा निकाल डिसेंबरच्या अखेरीस जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात औरंगाबाद, नागपूर आणि मुंबई येथे विधी विद्यापीठ असून औरंगाबादच्या विधी विद्यापीठात ८०, मुंबईत २१० आणि नागपुरात ६० विद्यार्थी क्षमता आहे.

बातम्या आणखी आहेत...