आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोळीनिमित्त सोमवारी शहरातील सरस्वती भुवन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी तासिका संपल्यानंतर महाविद्यालय परिसरात मित्र-मैत्रिणींना रंग लावून रंगाची उधळण केली. मंगळवारी शासकीय सुटी असल्यामुळे तरुणाईने धुलीवंदनच्या पूर्वसंध्येलाच एकमेकांना रंग लावून आनंदोत्सव साजरा केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.