आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॅलीचे आयोजन:आ. रोहित पवार आज गंगापुरात; शेतकरी, युवकांशी संवाद साधणार

गंगापूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार २२ नोव्हेंबरला गंगापूर तालुक्याच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती दौऱ्याचे आयोजक संतोष माने यांनी दिली. सकाळी ८ वाजता कायगाव येथील हुतात्मा काकासाहेब शिंदे यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून दौऱ्याला सुरुवात होणार असून ८.३० वा. कायगाव ते जामगावपर्यंत दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ८.४५ वाजता सिमेंट रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करतील. ९ वाजता शेतकरी व युवकांसोबत संवाद साधतील.

बातम्या आणखी आहेत...