आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तपासणी:सीपेटमध्ये 2 दिवसीय प्रशिक्षणाचा समारोप ; दोन दिवसीय कार्यक्रम राबविण्यात येणार

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सीपेटमध्ये पुणे येथील भारतीय मानक ब्युरो प्रायोजित १३ व १ डिसेंबर असा दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. “टेस्टिंग आणि क्वालिटी कंट्रोल ऑफ पीवीसी पाईप ‘ या विषयावर प्लास्टिक उद्योजकांकरिता हे प्रशिक्षण होते. यात ३० प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवला. यात प्लास्टिक मटेरियल, प्रोसेसिंग पद्धत, टेस्टिंग सॅम्पल बनवणे, युपीवीससी पाईची आयएस ४९८५:२०२१ नुसार तपासणी तसेच पीवीसी पाईप संबंधी माहिती देण्यात आली. तर मौसम चौधरी, पीयूष कुमार, किरण कुमार कोळी, क्रांती कुमार, हरी मसालावाला यांनी प्रात्याक्षिक करुन परीक्षणातील नमुने पद्धतीतील बारकावे समजावून सांगितले.

बातम्या आणखी आहेत...