आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बुधवारी 5 एप्रिलला होणार समारोप:सिडको मंडळातील सावरकर गौरव यात्रेचा समारोप

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपने मंगळवारी सिडको परिसरात सावरकर गौरव यात्रा काढली. यात्रेत केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकारमंत्री अतुल सावे, अनिल मकरिये आदी सहभागी झाले होते. बुधवारी (५ एप्रिल) यात्रेचा समारोप गजानन मंदिर परिसरात होणार आहे.