आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्या प्राधिकरणाचा आदेश:दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक बँक तयार करा

औरंगाबाद11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी लेखनिक बँक तयार करावी. यासाठी सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, विषय साधन व्यक्ती, विशेष शिक्षकांनी सहकार्य करावे, असे आदेश प्रादेशिक विद्या प्राधिकरण, समग्र शिक्षा विभागांतर्गत देण्यात आले आहेत. सद्य:स्थितीत लेखनिकाची गरज भासल्यास बोर्डात अर्ज करून, अपंगत्वाचे प्रमाणपत्र, मुख्यापकांचे पत्र सादर करून मागणी करावी लागते. लेखनिक हा त्याच्यापेक्षा कमी शिकलेला असावा, अशी अपेक्षा असते. मात्र ऐन परीक्षेच्या वेळी लेखनिक आलाच नाही अथवा नकार दिल्याचे प्रकारही समोर आले आहेत. यासाठी लेखनिक बँक तयार करण्यास सांगण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...