आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कारच्या धडकेत दुचाकीचे नुकसान ; सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव कारचालकाने दिलेल्या धडकेत कृष्णा मणिराम चौधरी (४४, रा. सारा वैभव, जटवाडा रोड, हर्सूल) यांच्या दुचाकी (एमएच २० एफएस १३११) चे माेठे नुकसान झाले आहे. हा अपघात ६ नोव्हेंबर रोजी मध्यरात्री २:३० वाजता हडको कॉर्नर परिसरातील डी-मार्ट मॉलजवळ घडला. याप्रकरणी कृष्णाने कारचालकाविरोधात सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

बातम्या आणखी आहेत...