आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतिम संधी:‘सीमॅट’, ‘जीपॅट’साठी अर्ज करण्यास मुदतवाढ, आजही स्वीकारणार अर्ज

छत्रपती संभाजीनगर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल टेस्टिंग एजन्सी अर्थात ‘एनटीए’च्या वतीने ‘सीमॅट’ आणि ‘जीपॅट २०२३’साठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे. अर्ज करण्यासाठी सोमवारपर्यंत (१३ मार्च) अंतिम मुदत असेल. अर्जातील दुरुस्तीसाठीची प्रक्रिया १४ मार्चपासून सुरू करण्यात येईल. उमेदवारांना ‘जीपॅट’ आणि ‘सीपॅट’ची अधिक माहिती खालील संकेतस्थळांवर मिळेल.

बातम्या आणखी आहेत...