आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवित्र जैन तीर्थक्षेत्र:श्री सम्मेद शिखरजीबाबत 5 दिवसांत निर्णय : नड्डा

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री सम्मेद शिखरजी हे पवित्र जैन तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत ५ दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन भाजप चे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिले. सकल जैन समाजाच्या पदाधिकाऱ््यांनी त्यांची भेट घेतली. यात महासचिव महावीर पाटणी, सतीश सुराणा, नीलेश सावळकर, मनीषा भन्साळी उपस्थित होते. अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, संजय केणेकर आदींच्या उपस्थितीत ही बैठक झाली. त्यात नड्डा यांनी हे आश्वासन दिल्याची माहिती महासचिव पाटणी यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...