आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवड:दीनदयाल पोर्ट अॅथॉरिटी ट्रस्टमध्ये अॅप्रेंटिसच्या 108 पदांसाठी भरती

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीनदयाल पोर्ट अॅथॉरिटी ट्रस्टच्या वतीने १०८ पदांसाठीची भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० फेब्रुवारी आहे. या पदांसाठी उमेदवार आयटीआय झालेले असावेत. वयोमर्यादा २८ वर्षे आहे. यात निवड झालेल्या उमेदवारांना नऊ हजार रुपयांपर्यंत वेतन मिळेल. अधिक माहितीसाठी deendayalport.gov.in संकेतस्थळ पाहावे.

बातम्या आणखी आहेत...