आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिसर उजळला:जयहिंदनगरातील अखंड हरिनाम सप्ताहात 800 पणत्यांचा दीपोत्सव

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जयहिंदनगर, म्हाडा कॉलनीत अखंड हरिनाम सप्ताहात प्रदीप सायंकर, विनायक आष्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ६०० महिलांच्या उपस्थितीत दीपोत्सव करण्यात आला. या वेळी ७०० ते ८०० मातीच्या पणत्या लावून परिसर उजळला.

बातम्या आणखी आहेत...