आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज:संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत विविध पदांच्या 150 जागा भरणार

छत्रपती संभाजीनगर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत गॅस टर्बाइन संशोधन आस्थापना (GTRE) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १५० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी १३ मार्चपर्यंत ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावेत. यात पदवीधर (प्रशिक्षणार्थी), डिप्लोमा (प्रशिक्षणार्थी) आणि आयटीआय (प्रशिक्षणार्थी) पदाच्या १५० जागा भरण्यात येणार आहेत. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळ पाहावे.

बातम्या आणखी आहेत...