आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवेदन:गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची मागणी

औरंगाबाद4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने उपजिल्हाधिकारी अप्पासाहेब शिंदे यांना गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्यात यावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले. या वेळी जिल्हाध्यक्ष दत्ता म्हेत्रे, महिला मराठवाडा अध्यक्ष पुष्पा मुंडे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश खाडे, शहराध्यक्ष मयूर नलावडे, अक्षय लकेकर, परेश खांडेकर, वैभव धुमाळ, कुणाल डोईफोडे आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...