आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:‘नांदेड-पुणे रेल्वेला मानवत रोड येथे थांबा द्या’

औरंगाबाद9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - पुणे रेल्वेला मानवत रोड येथे थांबा देण्याची मागणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती पंकज आंबेगावकर यांनी केली आहे. मानवतहून दररोज ४० खासगी बस पुण्याला जातात. पाथरी, मानवत व सोनपेठ तालुक्यातून राेज हजारो लोक पुण्याला जातात. त्यामुळे मानवत रोड स्टेशनवर रेल्वेचा थांबा देण्याची मागणी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आली आहे. हा थांबा दिल्यास पुण्यात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, नोकरदारांना फायदा हाेईल.

बातम्या आणखी आहेत...