आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जयंती:फुले जयंतीनिमित्त शासकीय सुटी जाहीर करण्याची मागणी

छत्रपती संभाजीनगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा फुले यांनी समाजात सत्य, न्याय प्रस्थापित करण्यासाठी काम केले. त्यांच्या जयंतीनिमित्त शासकीय सुटी जाहीर करायला हवी, अशी मागणी महात्मा फुले माळी समाज विकास मंडळाने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला शासकीय सुटी आहे. त्याप्रमाणे ११ एप्रिलला सुटी जाहीर करावी, अशी मागणी केली. या वेळी महात्मा फुले माळी समाज विकास मंडळाचे सचिव रमेश बावस्कर, सुमन राऊत, अध्यक्ष अनिल चौधरी उपस्थित होते.