आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तक्रार:जिल्हाधिकारी कार्यालयात 6 फेब्रुवारीला लोकशाही दिन

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरावर लोकशाही दिनाचे आयाेजन केले जाते. यंदाचा लोकशाही दिन ६ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात हाेणार आहे. तक्रार, निवेदनकर्त्यांनी स्वत: उपस्थित राहून तक्रार दाखल करावी, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...